![]() |
भेगू दरी |
नाशिक जिल्ह्यातील गुजरात सीमेवर असणारे हे रमणीय एकदम खोल दरी असणारे प्रसिद्ध असे स्थळ ते म्हणजे भेगू.ही दरी कळवण मधील मांगलीदर या गावी आहे. हे गाव एकदम गुजरात सीमेवर आहे. ह्या दरी नजदीक खूप जंगल आहे. गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असल्या कारणाने इथे पावसाळ्यात पर्यटकांची खूप गर्दी जमते.
मांगलीदर धरणातील पाणी ह्या दरीतून खोलवर कोसळते. मोठा धबधबा आहे. हे पाणी गुजरात मध्ये जाते. पर्यटक या दरीत मनसोक्त आनंद लुटतात. दरीच्या काठावरून दरीत बघितलं तर नजर पोहचत नाही इतकी खोल दरी आहे.
असे म्हणतात की पूर्वी इथे खूप मोठा डोंगर होता, पण तो कालांतराने नाहीसा झाला आणि एक दरी तयार झाली.
------------------------------------------------------------------
Deep Valley: Bhegu
Bhegu is a famous place with a very deep valley located on the Gujarat border in Kalwan Taluka of Nashik District.
This valley is in the Village of Manglidar in Kalwan. This village is near the Gujarat border. There is a lot of forest near this valley. Being on the border of Gujarat and Maharashtra, it attracts a lot of tourists during the monsoons.
The water from Manglidar dam falls deep through this valley. There is a big waterfall. This water goes to Gujarat. Tourists enjoy this valley to their heart's content. If you look at the valley from the edge of the valley, the valley is so deep that it cannot be seen.
It is said that there used to be a very big mountain here, but over time it disappeared and a valley formed.
![]() |
दरी |
![]() |
दरीतील धबधबा |
![]() |
खळखळ वाहणारं पाणी |
No comments:
Post a Comment